काही दिवसांपूर्वी भारतातील किशोरवयीन व तरुण मुलामुलींमध्ये अत्यंत लोकप्रिय झालेला Pubg या मोबाईल गेमवर बंदी घालणार आली होती. मात्र या गेमच्या कंपनीने आता भारतीय कंपनी म्हणून नोंदणी केली असल्याने Pubg भारतात पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. तसेच यासाठी कंपनीला केंद्र सरकारची मान्यतादेखील मिळाली