Prime Marathi

5 years ago
image
आपले कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावर जीवघेणा हल्ला, तलवारीने हात कापला!


कोरोना संकटसमयी देवदूत म्हणून उभे असलेले डॉक्टर्स आणि पोलीस यांना अभिवादन करणे सोडून उलट त्यांचे जीव घेणारे हल्ले होण्याच्या घटना अलीकडे देशात वाढीस लागल्या आहेत. कोरोनाचा अटकाव व्हावा म्हणून सक्तीचे लॉकडाउन देशाच्या सर्वच कानाकोपऱ्यात लागू केले आहे. या लॉकडाउनची पूर्ण जबाबदारी पोलिसांवर आहे.

676
30
Watch Live TV