Prime Marathi

5 years ago
image
भाजप नगरसेवकाने वाचवले मुस्लिम दांपत्याला, आगीत धगधगत्या दिल्लीत माणुसकीचे दर्शन

राजधानी दिल्ली आगीत होरपळत असतांना एक माणुसकी जिवंत आहे असे भासवणारी घटना काल यमुनाविहार येथे पहायला मिळाली. भाजपच्या नगरसेवकाने हिंसक जमावाच्या तावडीतून एका मुस्लिम दांपत्याला वाचवले.
प्रमोद गुप्ता असे या नगरसेवकाचे नाव असून, ते यमुना विहार वॉर्डमधील भाजपचे नगरसेवक आहेत. गुप्ता हे सोमवारी

608
7
Watch Live TV