क्वारंटाइन कालावधी संपल्या नंतर रविवारी 17 तबलिगी मुसलमानांना तुरूंगात पाठविण्यात आले आहे. या आधी त्यांना दंडाधिकार्यां समोर हजर केले आणि नंतर तुरूंगात पाठविले. या सर्वांना व्हिसा आणि पासपोर्ट नियमांचे उल्लंघन केल्या बद्दल दोषी ठरविण्यात आले होते. हे सर्व जमाती मुसलमान इंडोनेशिया आणि थायलंडमधील