ANI या वृत्त संस्थेने ट्विट करून दिलेल्या माहिती नुसार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी निवासस्थानातील ७ लोककल्याण मार्ग येथे आग लागली आहे. मिळालेल्या अधिक माहितीनुसार दिल्लीतील या प्रधानमंत्री आवासची आग विझवण्यासाठी एकूण नऊ अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना