Prime Marathi

5 years ago
image
झारखंड निवडणुकीत भाजपच्या पदरात अपयश आलं व सत्ता गेली. त्याचाच राग भाजपानं धोनीवर काढला : गौरव पांधी

महेंद्रसिंह धोनीला वार्षिक करारयादीतून बीसीसीआयने वगळले आहे. परिणामी देशात एकच खळबळ उडाली. मात्र आता या प्रकरणाला वेगळंच वळण मिळत आहे. बीसीसीआयच्या करारयादीतून धोनीला वगळण्यात भाजपचा हात असल्याचे म्हटले जात आहे. विशेष म्हणजे अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे बीसीसीआयचे सचिव आहेत. विश्वचषक

153
Watch Live TV