कोरोना व्हायरसच्या नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने तीन टप्प्यांचा एक विशेष प्लान तयार केला आहे. आपातकालीन परिस्थिती आणि आरोग्य व्यवस्थेच्या सर्व तयारीसाठी मोदी सरकारने राज्यांना विशेष पॅकेज जारी केलं आहे. केंद्रीय आणि राज्य स्तरावरील आरोग्य व्यवस्थेमध्ये सुधारणा करण्याचा या