बेंगळुरू येथील नागरिकत्व कायद्याविरोधी कार्यक्रमात अमूल्य नावाच्या महिलेने स्टेजवर जाऊन चक्क ‘पाकिस्तान जिंदाबाद’ चे नारे लगावले. यावेळी एमआयएम चे नेते असदुद्दीन औवेसी स्टेजवर उपस्थित होते. या घोषणा देत असतांना औवेसी यांनी त्या महिलेला आवरले व अशा सूचना देणे चुकीचे आहे असे सुनावले! तर