ऍसिड अटॅक पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर आधारित ‘छपाक’ हा चित्रपट उद्या १० जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात दीपिका पादुकोन लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारतांना दिसणार आहे.मात्र गेल्या काही दिवसांपासून हा चित्रपट काही मुद्द्यांवरून वादात अडकला आहे. या चित्रपटाचे प्रदर्शन