करोना विषाणूचा फैलाव ज्या चीनमधून जगभरात पसरला, तेथील स्थिती आता हळूहळू पूर्वरत येत असल्याचे चित्र दिसते आहे. काल चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असे तिथल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. चीनमध्ये यावर्षी जानेवारीमध्ये करोनामुळे पहिला मृत्यू झाला होता. तेंव्हापासून