Prime Marathi

4 years ago
image
भारतीय वायुदलाची शक्ती पाहून चीनच्या कुरघोडी कमी होणार?… ‘राफेल’ विमान होणार भारतात दाखल

भारत- चीन आणि भारत- पाकिस्तान तणाव बघता चिनच्या सततच्या चालु असणाऱ्या कुरघोडींमुळे भारतही आता योग्य ते पाउल उचलत आहे. भारताने २०१६ साली फ्रान्स बरोबर ५९ हजार कोटींचा ३६ रायफल विकत घेण्याचा करार केला आहे. त्यामुळे आता ‘राफेल’ फायटर विमानांच्या तुकडीने फ्रान्समधून भारतात येण्यासाठी उड्डाण घेतले

0.9K
14
Watch Live TV