कोरोना व्हायरस उद्रेकामुळे लॉकडाऊन आणि त्यातूनच रिटेल, हॉटेल आणि पूरक व्यवसायचे तीन तेरा वाजले असून या क्षेत्रातील तब्बल ४ कोटी कर्मचा-यांवर बेजोरगारीची कु-हाड कोसळली आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतरसुद्धा या व्यवसायांमधून मिळत असलेला महसूल हा किमान २० ते २५ टक्के घटणार असून हे व्यवसाय आणि