दिल्लीत झंडेवालान भागातील चार मजली इमारतीला लागलेल्या आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला असून १४ जण जखमी झाले आहेत. ही आग शॉर्टसर्किट मुळे लागली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
मीडिया रिपोर्ट नुसार पहाटे लागेल्या या आगीची माहिती अग्नीशमन दलाल पाच वाजेच्या नंतर मिळली व माहिती मिळताच ५:३० पर्यत