Prime Marathi

4 years ago
image
शेतमाल व शेतीतील साधने खरेदीसाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना ८०% अनुदान देणार

शेतकऱ्यांच्या समस्या दूर करण्यासाठी केंद्र सरकार अनेक उपाययोजना राबवत आहे. नुकतीच केंद्र सरकारने SMAM! किसान योजना सुरू केली आहे. या योजनेनुसार शेतकऱ्यांना शेतीची उपकरणे व शेतमाल खरेदी करण्यासाठी सरकार ८०% अनुदान देणार आहे. त्यानुसार सर्व राज्यांना केंद्र सरकारने ५५३ कोटी रुपये दिले आहेत. या

535
11
Watch Live TV