भारतासह संपूर्ण जगात सध्या कोरोनासारख्या प्राणघातक विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे. भारतात या विषाणूमुळे आतापर्यंत 19 लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 800 हून अधिक लोकांना याचा परिणाम झाला आहे. या विषाणूमुळे आता प्रथमच भारतीय शास्त्रज्ञांना मोठे यश मिळाले आहे.
मायक्रोस्कोपीच्या माध्यमातून