ऑस्त्रलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने ‘भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ हे क्रिकेटचा खेळ वेगळ्या पातळीवर नेण्याचे सामर्थ्य जोपासतात’ असा विश्वास दाखविला आहे.
२१ तारखेला सुरू होणाऱ्या विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या सलामी सामन्यावर सर्वांचेच लक्ष राहील, हा सामना