प्राईम नेटवर्क : छत्तीसगड म्हटलं की आठवतात आदिवासी लोक, जंगलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे नक्षलवादी एरिया. कायम वर्तमानपत्र आणि न्यूज मधून आपण नक्षलवादी हल्ल्यांच्या बातम्या पाहत असतो. हे निर्दयी लोक सामान्य नागरिकांपासून पोलीसांपर्यंत कुणालाही कशाचाही विचार न करता गोळ्या घालतात. म्हणूनच या