देवाधी देव महादेव! भारतीयांचं आराध्य दैवत, ज्यांनी या सृष्टीला आधार दिलेला आहे अशी मान्यता आहे. या जगातील प्रत्येक सजीवाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रकाश क्षणात शिव वास करतात. या जीवनाची सर्वात मोठी ऊर्जा आहेत शिव! या गोष्टीची वैज्ञानिक सुद्धा आपल्या पद्धतीने व्याख्या करतात. हिंदू