"अतिथि देवो भवः" ही आपल्या भारताची संस्कृतीच आहे. आपल्या दारात आलेल्या पाहुण्यांचा सत्कार व सन्मान भारतात उत्तमरित्या केल्या जातो. याच स्वभावामुळे आजही पोलंडमध्ये भारतीय राजा दिग्विजय सिंह यांचे नाव शाळा व रस्त्यांना देण्यात आले आहे. क्षत्रिय धर्म काय असतो हे या महान राजाने दाखवून