जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर रविवारी म्हणजेच २२ मार्चला देशातील ३७०० रेल्वे रद्द करण्याचं रेल्वे मंत्रालयानं स्पष्ट केलं असून टाइम्स ऑफ इंडियानं या बातमीला पुष्टी दिली आहे.शनिवारी रात्री १२ वाजेपासून रविवारी रात्री ११ वाजेपर्यंत देशातल्या कोणत्याही रेल्वे स्थानकावरून कोणतीही रेल्वे सुटणार