भारतीय सुरक्षा एजन्सींच्या प्रयत्नांना तब्बल १५ वर्षानंतर यश आलं आहे. अंडरवल्डचा डॉन रवी पुजारी याला २४ फेब्रुवारी रोजी सकाळी सेनेगल वरून भारतात आणण्यात आलं. बँगलोर पोलीस त्याला आफ्रिकेहून इथे घेऊन आले. पुजारी गेल्या १५ वर्षांपासून भारतातून फरार होता. लाचलुचपत, ब्लाकमेलिंग, हत्या, धोकाधाडी असे