MIM ला भारतात केलं होतं बॅन, ८ वर्ष MIM चे अध्यक्ष होते तुरुंगात; "या" अटीवर झाली सुटका
असदुद्दीन ओवैसी कायमच कुठल्या ना कुठल्या विषयावरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात. अनेकदा AIMIM च्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण पेटून उठतं. तुम्हाला तर ठाऊकच असेल की स्वतः असदुद्दीन ओवैसी