Prime Marathi

5 years ago
image
१० वर्षांनी महाराष्ट्रात दिसणार कंकणाकृती सूर्यग्रहण : जाणून घ्या कधी व कसं पाहावं हे सूर्यग्रहण

मीडिया रिपोर्ट नुसार येत्या २६ डिसेंबरला अर्थात उद्या सकाळी आठ ते अकरा या वेळेत कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. यापूर्वी १५ जानेवारी २०१० रोजी देशात कंकणाकृती सूर्यग्रहण दिसले होते. म्हणजे तब्बल १० वर्षां नंतर हे ग्रहण पाहण्याचा स्वभाग्य आपल्याला मिळालं आहे.

कंकणाकृती सूर्यग्रहण ग्रहण news

172
Watch Live TV