२००६ मध्ये मटूकनाथ आणि जुली हे जोडपं घरोघरी, वर्तमानपत्रातून व न्युजमधून लोकांच्या चर्चेचा विषय ठरलं होतं व याच्या मागचं महत्वाचं कारण यांच्यातील प्रेम नसून यांच्यातील वयाची तफावत होती. दोघांच्या वयात मोठी दरी असल्याने सर्वत्र एकच चर्चा पेटली होती. या व्यतिरिक्तही अनेक कारणे होती मात्र त्यातल्या