पोलिसांचं नुसतं नाव ऐकून सुद्धा अनेक लोक घाबरून जातात. सर्वसामान्य लोक तर 'हुशार माणसाने पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढू नये' असे सल्ले देतात. एकंदरीत बरेच लोक पोलिसांपासून कायम दोन हात लांब राहण्याचा प्रयत्न करतात. पण मित्रांनो, जे आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या सेवेत उभे आहेत त्यांना आपण