“आमचा प्लॅन यशस्वी झाला असता तर दाऊद चा खात्मा १९९८ मध्येच होता. पण ऐनवेळी नेपाळच्या खासदाराने दाऊदला टीप दिली आणि दाऊद सटकला!” हे शब्द आहेत मोस्ट वॉन्टेड गुन्हेगार अजीज लक्कडवालाचे. अजीजच्या नावावर २७ खून व ८० खंडण्यांचे गुन्हे हे फक्त मुंबईत दाखल आहेत! एकेकाळी छोटा राजनचा खास असलेल्या अजीजला