केंद्रीय गृह मंत्रालयाने विद्यापीठ आयोगाच्या परीक्षा घेण्याच्या निर्णयाला मंजुरी दिल्यानंतर राज्य सरकार आणि केंद्र सरकार मध्ये खडाजंगी निर्माण झाली आहे, काल उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केले की ज्यांना परीक्षा द्यायच्या आहेत ते देऊ शकतात, यावर विद्यार्थी संतप्त झाले असून