धावण्यामध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता असलेला उसेन बोल्ट जगातील सर्वात वेगवान धावपटू आणि वेगाचा बादशाह म्हणून ओळखला जातो. त्याने आजवर अनेक विश्वविक्रम केले आहेत. त्याचा ९.५८ सेकंदांमध्ये १०० मीटर्स अंतर धावण्याचा विश्वविक्रम कोणी कधीच तोडू शकणार नाही असा दावा करण्यात आला होता. मात्र एका