पुलवामामधील अवंतीपुरातील राजपुरा गावात जोरदार चकमक झाली असून या चकमकीदरम्यान भारतीय जवानांनी ३ दाहशवाद्यांना ठार केले. या चकमकीत ठार झालेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मद या दहशतवाडी संघटनेचे होते. “अवंतीपुरामध्ये दहशतवादी सक्रिय आहेत व त्यांनी एका घरामध्ये आश्रय घेतला आहे” अशी खात्रीशीर माहिती