“२००८ मध्ये मुंबई हल्ल्यामागची ‘लष्कर ए तएबा’ ही दहशतवादी संघटना हा हल्ला हिंदूत्ववादी हल्ला दर्शवण्याच्या बेतात होती!”
माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी त्यांच्या ‘लेट मी से इट नाऊ’ या आत्मचरित्रात अजमल कसाब हा समीर चौधरी या नावाने मरण पावणार होता असा धक्कादायक दावा केला आहे. या