सध्या राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने आम आदमी पार्टी, भाजपा व काँग्रेस या पक्षांत जोरदार लढत दिसून येत आहे. सत्तेसाठी तीनही पक्ष आपला संपूर्ण जोर लावत आहेत. दरम्यान भाजपाचे उमेदवार मनीष चौधरी यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलतांना केंद्रीय