देशातील वाढत्या प्रदूषणाला अनेक घटक कारणीभूत आहेत त्यातील च एक म्हणजे गाड्यांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यांची वाढती संख्या. देशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली झाली पाहिजे जेणेकरुन लोक खासगी ऐवजी सार्वजनिक वाहतूक करतील.
कोरोना च्या वाढत्या महासाथीच्या दरम्यान नितीन गडकरी नी सांगितले की