भारत आणि चीन दोहोंमध्ये सीमाभागात 70च्या दशकानंतर पहिल्यांदाच प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. चीनच्या भारतीय हद्दीत सुरू असलेल्या कारवाया आणि त्यांच्या गुप्तचर यंत्रणेच्या खुरापती समोर येत असल्याचे भारतीय गुप्तचर संस्था सांगत आहे. त्यांच्या नुसार देशातील अतिशय संवेदनशील माहिती हे अँप्स चोरत