भारतात दाखल झालेले राफेल लढाऊ विमान येत्या गुरुवारी भारतीय हवाई दलात सामील करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम अंबाला येथे पार पडणार आहे. यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लॉरेन्स पार्ली यांच्यासह सैन्य दलातील काही विशेष अधिकाऱयांच्या उपस्थित हा कार्यक्रम