मार्च महिन्यापासून देशात सुरू झालेल्या लॉकडाऊनमुळे सर्व सार्वजनिक सेवा बंद होत्या. या सेवा आता हळूहळू पुन्हा चालू होतांना दिसत आहेत. त्यातीलच एक म्हणजे रेल्वे वाहतूक. मे महिन्यापासून काही रेल्वेगाड्या हळूहळू चालू करण्यात आल्या. तेव्हापासून सध्या २३० गाड्या देशभरात सुरू आहेत. त्यानंतर आता आणखी