एकीकडे हैद्राबाच्या बलात्कार व हत्या प्रकरणातून देश अजून पूर्णपणे बाहेर पडलेले नाही. तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून ‘निर्भया’ प्रकारचा अंतिम निकाल जाहीर झाला नाही यांसारख्या अनेक केसेस वर्षनुवर्षे न्यायालयात चालू आहेत. निर्भया प्रकरणावर पुढील काही दिवसात सुनावणी होणार असून आता