कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्याने ३० नोव्हेंबरपासून सुरु होणार असलेली विमानसेवा केंद्र सरकारने ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याआधी ऑक्टोबर महिन्यात सरकारने आंतरराष्ट्रीय विमानसेवा ३० नोव्हेंबरपासून सुरु करता येईल असे सांगितले होते. मात्र