स्त्रियांना एका ठराविक वेळेनंतर पिरियड्स यायला सुरू होतात ज्याला आपण मासिक पाळी देखील म्हणतो. मासिक पाळी दरम्यान काही महिलांना मूड स्विंग्स, चिडचिड, पोटदुखी यांसारखे अनेक त्रास होतात. मात्र हा महिलांच्या शरीर संरचनेचा एक नैसर्गिक भाग असतो. हे का आणि कशासाठी होतं हे तर तुम्हाला ठाऊकच असेल.