मंगळवारी अर्थात १० ऑक्टोबरला आयपीएल २०२० चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभूत करून मुंबई इंडियन्स संघाने विजय मिळवला. या विजयामुळे मुंबई इंडियन्स संघ आयपीएल ट्रॉफीचा पाचव्यांदा मानकरी ठरला. या सामन्यात मुंबईच्या रोहित शर्मा, ट्रेंट बोल्ट,