उद्या १० नोव्हेंबरला आयपीएल २०२० चा अंतिम सामना होणार असून त्यानंतर भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी या दौऱ्यासाठी खेळाडूंची नावे घोषित करण्यात आली होती. त्यावेळी भारतीय संघाचा महत्वाचा आणि आघाडीचा खेळाडू रोहित शर्मा याचे