चीन आणि भारत सीमेवर तणाव कायम असून 29 आणि 30 ऑगस्ट ला चीन ने लडाख सीमेवरून घुसखोरी करण्याचा केलेला प्रयत्न भारतीय सैनिकांनी मोडून काढला आहे.तर चीनच्या मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाईम्सने भारताला उघड धमकी दिली आहे. भारताला आमच्याशी कोणतीही स्पर्धा करायची असल्यास त्यांना १९६२ पेक्षा जास्त नुकसान सहन