तबलिगी जमातच्या सदस्यांचं कौतुक करत त्यांचा हिरो म्हणून उल्लेख करणाऱ्या कर्नाटक राज्या मधील आयएएस अधिकाऱ्याला कर्नाटक राज्य सरकारने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. ‘मोहम्मद मोहसीन’ असं या अधिकाऱ्याचं नाव आहे. मोहम्मद मोहसीन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत तबलिगी जमातच्या सदस्यांचं कौतुक