आधीच भारतात राफेल विमानाच्या आगमनाने चीन आणि पाकिस्तान हादरून गेले आहेत. त्यातच चीनला भारताने विविध मार्गांनी घेरलं आहे.
चीनमधून आयात केल्या जाणाऱ्या सोलार सेल वर सरकारने एका वर्षासाठी सेफगार्ड ड्युटी लावण्यात आली आहे. त्याचा भारतीय कंपनी ना खूप मोठा फायदा होणार असून चीनमधील मॅन्यूफॅक्चरर्स