कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावातून देशाला हळूहळू पूर्वमार्गावर आणण्याच्या उपाययोजना सुरू आहेत. त्यासाठी केंद्र सरकारने अनलॉक ४ संबंधातील नियमावली जाहीर केली आहे. या नियमावलीत आधीच्या नियमांमध्ये बरेच बदल करण्यात आले आहेत. यात अनेक बंद असलेल्या गोष्टी सुरू करण्यात येत आहेत तर अनेक गोष्टी