कोरोना विषाणूच्या थैमानाने लॉकडाऊन लागू झाला आणि असंख्य उद्योगधंदे बंद झाले, रोजगारावर कुऱ्हाड कोसळल्यामुळे पुणे मुंबई मध्ये भाड्याने राहत असणाऱ्या नागरिकांची फार मोठी पंचायत झाली, खाण्यापिण्याचे वांदे होत असताना घरभाडे कुठून द्यायचे हा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. अशातच एका व्यक्तीने