Prime Marathi

4 years ago
image
देशातील मोठी कंपनी होणार बंद! काय होणार कामगारांच?

लोकांच्या मनात राज्य करणाऱ्या 70 ते 90च्या दशकात प्रसिद्ध असणाऱ्या स्कूटर लैमरेटाला बनवणारी सरकारी कंपनी स्कूटर इंडियाला बंद करण्याची तयारी सध्या सुरू आहे.

या कंपनीमध्ये 93.87% सरकारची भागीदारी असून 5% बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज शेयर मध्ये लावण्यात आला आहे. सुरुवातीला कंपनीने याची पूर्ण हिस्सेदारी

781
17
Watch Live TV