“राजस्थानमधील कोटामध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या जवळपास १०० बस धुळे आगारातून जातील. पुढील दोन दिवसात या निर्णयाची अंमलबजावणी होईल,” अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.सोमवारी (27 एप्रिल) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ