राफेल विरोधातील पुनर्विरकाची मागणी आज न्यायालयाने फेटाळली आहे. मीडिया न्यूज नुसार राफेलच्या कथित गैरव्यवहाराच्या चौकशीची पुन्हा गरज नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं आहे. यावेळी राफेल प्रकरणी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मागितलेली माफीदेखील न्यायालयाने मान्य केली. दसॉल्ट