कोरोनाला पळवून लावण्यासाठी अनेक लोक अनेक उपाय सांगत आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे मधोपूर(राजस्थान) येथील खासदार सुखबीर सिंग जौनापुरिया यांनी चिखलात बसून कोरोनाला घालवण्याचा मार्ग सांगितला.
याआधीही योगा दिनाला त्यांनी चिखलात बसून त्यांनी योगा केला होता. ते बोलले की चिखल अंगाला लावल्याने