अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अर्थात डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 ते 25 फेब्रुवारी दरम्यान भारतात येणार आहेत. व्हाईट हाऊसच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून मंगळवारी पोस्ट करून याची घोषणा केली गेली. या ट्विट नुसार डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी व एका महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा